शिरुर तालुक्यात सापडलेल्या गांजाचे ‘श्रीगोंदा कनेक्शन’…? मुख्य सुत्रधारापर्यंत तपास पोहोचणार का…?
शिरुर (तेजस फडके) कवठे येमाई (ता. शिरुर) येथे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि शिरुर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ६० किलो गांजा जप्त करत एका चारचाकी वाहनासह पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२) याला ताब्यात घेतल्याने शिरुर तालुक्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, या कारवाईनंतर आता या गांजा प्रकरणाचे […]
अधिक वाचा..