समृध्दी महामार्गावरुन एसटी धावणार सुसाट…!

मुंबई: नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी (दि. 14) रोजी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. (दि. १1) रोजी भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते सदर महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची […]

अधिक वाचा..

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर एसटी प्रवासाला ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. २६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान केवळ ८७ दिवसात राज्यभरातून 2 कोटी ०८ लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर एसटी स्टॅण्डवर बसमध्ये चढताना चोरट्याने मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून सुमन रघूनाथ आमराळे (रा. कुरुळी ता. शिरूर) या महिलेचे तिच्या गळ्यातील एक तोळा वजनी असलेली सोन्याची पानपोत त्यास दोन शिपले व पाव सोन्याचे मनी असलेले अंदाजे ३५,००० रुपये किमतीचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. सुमन रघूनाथ आमराळे यांनी चोरट्याविरुद्ध शिरूर […]

अधिक वाचा..
ST

ST च्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला आणखी दोन महिने मुदतवाढ…

सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी मुंबई: STच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना “स्मार्टकार्ड” बंधनकारक केले आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने “स्मार्ट कार्ड” योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात […]

अधिक वाचा..

एसटीमध्ये ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे मिळणार तिकिट; कसे ते पहा

मुंबई: ST तून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. ST महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशा ५ हजार ॲण्ड्राईड तिकिट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे, अशी माहिती […]

अधिक वाचा..
ST

पारगाव-पुणे एस.टी. बससेवा पूर्ववत करा, आगारप्रमुख शिर्के यांना निवेदन

शिरुर (अरुणकुमार मोटे): गेली काही दिवसांपासून बंद असलेली पारगाव तर्फे आळे ते पुणे एस.टी बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी या संदर्भातील निवेदन वडनेर खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने शिरुर येथील आगारप्रमुख शिर्के यांना देण्यात आले. कोरोना काळातील प्रवाशी संख्या घटून मोठे नुकसान झाल्याने सदरची एस.टी. बस सेवा बंद करण्यात आल्याने साकोरी, पारगाव तर्फेआळे, पिंपरखेड, जांबूत, शरदवाडी, […]

अधिक वाचा..
ST

अरेरावी करणाऱ्या शिरुरच्या ‘त्या’ मुजोर वाहतूक नियंत्रकाची पाठराखण कशासाठी…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर बसस्थानक येथे स्मार्टकार्ड काढण्यासाठी दिव्यांग मुलीला घेऊन आलेल्या महिलेशी, पत्रकार व नागरिकांशी शिरुर डेपोतील वाहतूक नियंत्रकाने उद्धटपणे बोलत त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार शिरुर बसस्थानकात नुकताच घडला होता. हा सर्व प्रकार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला असतानाही वाहतूक नियंत्रकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिकांना दमदाटी करणाऱ्या मुजोर वाहतूक नियंत्रकावर […]

अधिक वाचा..