भांडणं मिटवायचेत रस्त्यावर उभा रहा; जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची टेम्पोनं चिरडून हत्या…

पुणे: जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश सातपुते असं मृत्यू झालेल्या […]

अधिक वाचा..

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन

काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणार जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर): पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. पहलगाम येथे २२ […]

अधिक वाचा..

लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली […]

अधिक वाचा..

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे, अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा

नाशिकमधील ‘आम्ही साऱ्याजणी’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीच्या दिशेने चाललेल्या जागतिक आणि स्थानिक […]

अधिक वाचा..

राज्यात तिसरा पर्याय उभा राहणार; नाथाभाऊ शेवाळे

शिरुर (तेजस फडके): मुंबई येथे प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांच्या माध्यमातून प्रतिनिधी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्रातील 16 घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक, व आमदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित राहून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील घडत असलेल्या राजकीय घटना याविषयी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेकाप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, […]

अधिक वाचा..

भोगवटा प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीरपणे शिरुर बसस्थानक व दुकान गाळ्यांचा वापर सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक व दुकान गाळयांचा वापर भोगवटा प्रमाणपत्र न घेता सुरू असल्याची लेखी तक्रार महिबुब जैनुद्दीन सय्यद, (उपाध्यक्ष म.न.से ,पुणे जिल्हा) यांनी सहआयुक्त नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडे काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतर सहआयुक्तांनी सदर प्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश शिरूर नगर परिषदेला दिले होते. शिरूर नगर परिषदेने शिरूर आगारप्रमुख […]

अधिक वाचा..

भिडेवाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडा

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती शिक्रापूर (शेरखान शेख): पुण्यातील भिडेवाड्याला महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व असून या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्याच्या महाधिवक्त्यांना केली आहे. पुणे येथील भिडे वाड्याचा राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

मी कोणतही वादग्रस्त विधान केल नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर मी ठाम…

मुंबई: ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे […]

अधिक वाचा..