नवाब मलिक अॅक्शन मोडवर, व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन कामाचा केला श्रीगणेशा…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती सोपवल्यावर नवाब मलिक अॅक्शन मोडवर आले असून व्यवस्थापन समितीची पहिलीच बैठक आज सायंकाळी एमआयजी क्लब बांद्रा येथे पार पडली. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री […]
अधिक वाचा..