विरोधकांचा उल्लेख देशद्रोही असा केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्याचा खुलासा करावा…
मुंबई: मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांचा देशद्रोही असा उल्लेख केला. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. विरोधकांवर टीका करताना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षाचा कोणता सदस्य देशद्रोही आहे? कोणता देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला […]
अधिक वाचा..