शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

दुष्काळी कान्हूर मेसाईच्या अभ्यासिकेतून यशाची गुढी

कान्हूर मेसाईच्या सहा जणांची पोलीस दलात गगन भरारी शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) हे शिरूर तालुक्यातील दुष्काळी गाव असून आजूबाजूच्या सर्व वाड्या पाण्यापासून वंचित अस्याना या गावातील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करुन विद्यालयातील सहा जननी नुकताच पोलीस भरतीत पयश संपादित करुन दुष्काळी गावातून […]

अधिक वाचा..

मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या हेतूने अभ्यास करावा; माधुरी झेंडगे

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थिनींनी शालेय जीवनात मोबाईल व टीव्हीच्या आहारी न जाता स्पर्धा परीक्षेचे ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा तसेच मुलींच्या मातांनी देखील मुलींसमोर मोबाईल व टीव्हीचा जास्त वापर टाळावा असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा […]

अधिक वाचा..