स्वानंदीचा रुद्रावतार! अंशुमनला चाबकाने दिली शिक्षा; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो चर्चेत

मुंबई: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून अंशुमनचा वाढता अरेरावीपणा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अंशुमन आणि मल्लिका यांनी समर-आनंदच्या मैत्रीतही दुरावा निर्माण केल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान, होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरही अंशुमनचे वागणे अधिकच उद्धट होताना दिसते. तो आजीशीही व्यवस्थित बोलत नाही, तिचा अपमान करतो आणि तिच्या […]

अधिक वाचा..