सोशल मीडिया हे दुधारी शस्र त्याचा जपुन वापर करा; पोलिस निरीक्षक संजय जगताप 

शिरुर (तेजस फडके):  पुर्वीच्या काळात समाजमाध्यमे नव्हती. परंतु दिवसेंदिवस सामाजिक माध्यमांचा अधिक वापर तरुणाई करत असून त्याचा दुष्परिणाम ही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून त्याचा विधायक कामांसाठी जर वापर केला तर समाजात निश्चित बदल घडवता येतो असे प्रतिपादन शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले. निमोणे (ता.शिरुर) येथे निमोणे आयडॉल्स […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तलवार घेऊन दहशत करणारा पोलिसांच्या ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल जवळ हातात तलवार घेऊन शिवीगाळ करत दहशत करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली असून संदेश बाळासाहेब जाधव असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल जवळ एक व्यक्ती हातात धारदार तलवार घेऊन फिरत […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये नाकाबंदी करत असताना पोलिसांना फायनांस वसुली एजंटच्या गाडीमध्ये सापडली तलवार….

भारतीय हत्यार कायदा कलम- 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील पाबळफाटा परीसरात शिरुर पोलिस नाकांबदी करत वाहनांची तपासणी करत असताना पोलिस शिपाई शेखर झाडबुके यांना आरोपी अक्षय संजय जगदाळे (वय २८) व्यवसाय – फायनास वसुली एजंट, रा. मु.पो. पारनेर, ता. पारनेर जि. अहमदनगर. याच्या गाडीमध्ये लोखंडी पात्याची धारदार तलवार सापडली असून त्याच्यावर […]

अधिक वाचा..