लाचखोरपणामुळे शिरुरच्या महसुलची अब्रु चव्हाट्यावर, पैसे दिल्याशिवाय नागरीकांची कामेच होत नाहीत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील महसुल विभागाच्या तत्कालीन तहसीलदार, तलाठी, महसुल सहाय्यक व दोन खाजगी इसमांना तब्बल ४२ लाखांची लाच मागताना लाललुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्याने पुणे जिल्हयासह महाराष्ट्रभर या मोठया लाचेच्या प्रकरणाची चर्चा चांगलीच गाजली. एवढया मोठया ४२ लाखाच्या रकमेच्या लाचेची ही पुणे जिल्हयातील बहुदा पहीलीच कारवाई असावी. महसुल विभागासह इतर विभागात नागरीकांची, शेतकऱ्यांची […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या […]

अधिक वाचा..