शिरूर तहसीलदारांच्या आदेशाला विरोध; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका वादग्रस्त रस्त्याच्या खुल्या वापराबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला स्थानिक चार व्यक्तींनी थेट विरोध दर्शवून प्रशासनालाच आव्हान दिले. याप्रकरणी संबंधित चार आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत फिर्यादी श्रीमती प्रमिला नागेश वानखेडे (वय 42 वर्षे ) व्यवसाय – तलाठी, […]

अधिक वाचा..

राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री 

मुंबई: राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण […]

अधिक वाचा..