महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन शिरुर येथे झालेल्या बैठकीत तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले. यावेळी जिल्हाकार्यकारणी शरद पुजारी, शिरुर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, […]

अधिक वाचा..

मराठा महासंघ इतिहास परिषदच्या तालुकाध्यक्षपदी वैभव पवार

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील वैभव विश्वासराव पवार यांची अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषदचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रवीणभैय्या गायकवाड, करण रणवीर व संतोष झिपरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तर निवडीनंतर बोलताना शिरुर तालुक्यातील इतिहास संशोधन […]

अधिक वाचा..

मानव विकास परीषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी संगिता रोकडे यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता नामदेव रोकडे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असुन सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाजातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व […]

अधिक वाचा..