शून्यापासून सुरुवात! भाजप सत्तेसाठी तावडे यांची रणनिती सुरू
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसह सहा राज्यांतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्यासाठी पक्षाच्या बड्या नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawde यांच्या खांद्यावर केरळमध्ये पक्षाचा पहिला […]
अधिक वाचा..