शिक्षक भरतीचा मोठा टप्पा पूर्ण; १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस

मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या […]

अधिक वाचा..

शिक्षक भरती! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात 12,000 पदांची संधी

संभाजीनगर: तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकत. कारण केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील KVS आणि NVS मध्ये 12,000 हून अधिक शिक्षक पदांची भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. जर तुमचं D.Ed किंवा B.Ed पूर्ण झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. रिक्त जागांची माहिती केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) – 7,765 पदे नवोदय विद्यालय समिती […]

अधिक वाचा..