महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच शिक्षक संघाच्या विविध पदाधिकारी व शिक्षकांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करत त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा ठरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी पुणे येथे संपन्न […]

अधिक वाचा..