महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण संघांचे वेळापत्रक

मुंबई: क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी (दि. 13 जून) याची माहिती दिली. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील. या […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी झाल्याने श्वान पथकाच्या सहाय्याने परिसराची कसून तपासणी

पोलीस निरीक्षकांच्या आईसह महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील कमळजाई नगर येथे एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या घरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन पोलीस निरीक्षकाच्या आईसह शेजारील एका महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर […]

अधिक वाचा..

स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये हडपसर वॉरियर्स संघ विजेता

भारतीय महिला संघाच्या अनुजा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून क्रिकेट स्पर्धेत हडपसर वॉरियर्स संघ विजेता ठरला आहे. पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना या चोरट्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्यांना जेरबंद करत आरोपींकडून 6 विद्युत मोटार व केबल जप्त करत अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे, आदेश सुनील थिटे, सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर यांना […]

अधिक वाचा..

गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची पुणे नगर महामार्गावर धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार कत्तलीला चाललेली जनावरे व गोमांस जप्त केल्याच्या घटना घडत असताना आता शिक्रापूर येथून 6 हजार किलो गोमांस घेऊन जाणारी 3 वाहने पकडून गोमांस जप्त करत चक्क तिघांना अटक करण्यात गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांना यश आले असून वाहतूक करणाऱ्या मुजीब मारुब पठाण, सय्यद परवेज अख्तर, रहेमुद्दिन […]

अधिक वाचा..