वडनेर येथून तब्बल दहा शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी, केबल चोरीला
शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथून एकाच वेळी दहा शेतकऱ्यांच्या मोटारी,केबल आणि पॅनल बॉक्स चोरी गेले आहेत. चोरीचे एकामागून एक प्रकार घडत असल्याने या परिसरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. या भागात चोऱ्या वारंवांर घडत आहे. याच आठवड्यात चोरट्यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच लावलेल्या शववाहिनी (स्वर्ग रथ) वाहनाच्या बॅटरी वर […]
अधिक वाचा..