शिक्रापुरच्या ‘त्या’ मयताचा खुन होण्यास अवैध धंदा कारणीभुत…?
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुरच्या बहुचर्चित खुन प्रकरणाची उलटसुलट चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हात चांगलीच रंगली आहे. खुनाला वाचा फुटते हे वाक्य पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या रुपाने सिद्ध झाले आहे. ‘शिरूर तालुका डॉट कॉम’ ने निर्भीड, सडेतोडपणे हे प्रकरण चांगलेच उचलुन धरल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. तसेच या प्रकरणी ‘बातमी’ थांबविण्यासाठी अनेकांचे […]
अधिक वाचा..