पत्रकाराला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी…

एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी कोल्हापूर: कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे. सरकारने पत्रकाराना मारहाण करणाऱ्यावर आणि ५० गाईच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. […]

अधिक वाचा..

विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना होणार २ हजारांचा दंड..

औरंगाबाद: डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक पार पडली. यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून ते खालीलप्रमाणे आहेत… प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल. उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची […]

अधिक वाचा..