पत्रकाराला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी…

महाराष्ट्र

एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी

कोल्हापूर: कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे.

सरकारने पत्रकाराना मारहाण करणाऱ्यावर आणि ५० गाईच्या मृत्यूस कारणीभूत कणेरी मठ व तथाकथित गुंड स्वयंसेवकावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.

एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया

शीतल करदेकर

डॉ सुभाष सामंत

वैशाली आहेर

डॉ अब्दुल कादीर

सचिन चिटणीस

शेखर धोंगडे

लक्ष्मीकांत घोणसे पाटील

विश्वनाथ येल्लूरकर

सुनिल कटेकर

वैजंता गोगावले

प्रविण वाघमारे

संतोष खामगावकर

लक्ष्मण खटके

विष्णू कदम

भरत मानकर

शिवाजी नलावडे