शिरुर तालुक्यातील पहिली सर्पमैत्रिण शुभांगी टिळेकर; आजपर्यंत हजारो सापांचे वाचवले जीव

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) धाडसाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यात ‘साप म्हटल की प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सापाची भल्या भल्यांना भिती वाटते. परंतु शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शुभांगी गणेश टिळेकर या स्वतः साप पकडत असून शिरुर तालुक्यात पहिली महिला सर्पमैत्रीण होण्याचा मान त्यांनी […]

अधिक वाचा..