वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला! वर्दी फाडून बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर भर चौकात कारमधील त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात घडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसाची वर्दी फाडून बेदम मारहाण केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विलास सुरेश भागीत (वय 33) हे वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील फोर्टीस […]

अधिक वाचा..

मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणार

औरंगाबाद: वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आता कोणताही वाहतूक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईल वापरून वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाही. नवे आदेश जारी — थेट शिस्तभंगाची कारवाई  अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नव्या आदेशानुसार ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील. नियम […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसाकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सिग्नल तोडल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शहरातील क्रांती चौकात हा सर्व प्रकार घडला असून, मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीमुळे सर्वत्र संताप व्यक्त […]

अधिक वाचा..

ट्राफिक पोलिसांच धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद…

सोलापूर: सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून 2 ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारु […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसांना सापडलेला मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन सकाळच्या सुमारास जाणाऱ्या एका दुचाकी चालकाचा मोबाईल महामार्ग वाहतूक पोलिसांना सापडला असता सदर मोबाईल मूळ मालकाला परत देण्यात आल्याने मोबाईल मालकाने देखील समाधान व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने विवेक खामकर हे त्यांच्या पत्नी सह दुचाकीहून चाललेले असताना त्यांचा मोबाईल रस्त्यावर पडला असत मोबाईल […]

अधिक वाचा..
traffic police

शिरूर पोलिसांनी मोटार चालकाकडून तब्बल २४ हजारांचा दंड केला वसूल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये विविध चौकात रस्त्यांवर व इतर ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांना ऑनलाईन स्वरुपात पोलिसांकडून ई-चलान पाठविले जाते. तरी देखील वाहन चालक ई-चलानकडे दुर्लक्ष करून राजरोसपणे मोटर वाहन कायदयांतील नियमांचे उल्लंघन करत असताना दिसून येत आहेत. निलेश बाळू जासूद (रा. चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्याकडील स्विफ्ट कार […]

अधिक वाचा..