मद्यधुंद ट्रक चालकाच्या धडकेत दोघे बापलेक ठार

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथील अपघात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती सायबा खाडे व लक्ष्मण मारुती खाडे या बापलेकांचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण वसंत गव्हाळे या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर वाहनाने हूल दिल्याने ट्रक उलटला अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) शिक्रापूर चाकण रस्त्यावर चाकण बाजूने येणाऱ्या वाहनाला समोरून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने ट्रक रस्त्याचे कडेला उलटून ट्रकसह ट्रक मधील साहित्याची मोठी नुकसान झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने चाकण बाजूकडून एम एच १६ सि सि ९४९३ हा ट्रक प्लास्टिक कंपनीचा माल घेऊन येत असताना […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापमध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटला

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथून शेतकऱ्याचा ऊस घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही हानी यामध्ये झाली नाही. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील रस्त्याने करंदी बाजूने चाकण शिक्रापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याने १५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एम एच १२ एफ सि ८२५३ हा ट्रक उस घेऊन जात असताना […]

अधिक वाचा..

मुरुम वाहतुक करणाऱ्या हायवा ट्रकने तलाठ्याला जोरदार धडक देवून केला जीवे मारण्याचा प्रयत्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारवाई करणाऱ्यासाठी गेलेल्या एका तलाठ्याच्या कारला मुरुम वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या चालकाने जोरदार धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तलाठयाच्या गाडीने तीन पलट्या घेतल्या असून एअरबॅग ओपन झाल्याने जबर मार लागून तलाठी मात्र मोठया संकटातून […]

अधिक वाचा..

धामारीत पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता धामारी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला असून सुदैवाने कोणतीही हानी यामध्ये झाली नाही. धामारी (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महा मार्गावरून आंबेगाव येथील लाखनगाव येथून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे पॅक बंद बॉक्स घेऊन एम एच १४ […]

अधिक वाचा..