शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथुन कांदामाल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव ,हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा ट्रक मालक, ड्रायव्हरने अपहार करुन मच्छिंद्र रोडे यांची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे . याबाबत सविस्तर हकीगत […]
अधिक वाचा..