हळदीचे अनेक औषधी फायदे
रामबाण उपाय हळदीचे अनेक औषधी उपयोग आहेत. सध्या तर तिच्यावर भरपूर संशोधन चालू आहे. तिच्यातील कुरक्युमीन हे उत्तम अँन्टिऑक्सिडंट आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यासारख्या व्याधी होऊ न देण्यासाठी तसेच झाल्यास नियंत्रित ठेवण्यासाठी हळदीचा उत्तम उपयोग होऊ शकतो. हल्लीच्या संशोधनानुसार वार्धक्यात होणार्या विस्मरणासारख्या आजारावर म्हणजे अल्झायर्मसवर तिचा उत्तम उपयोग होण्याची शक्यता आहे. इतर देशांशी […]
अधिक वाचा..