दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ED अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा
रांची: दोन मुख्यमंत्र्याच्या अटकेच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कपिल राज यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जवळपास १६ वर्षे ते सेवेत होते. सक्तवसुली संचलनालयात कार्यरत असताना त्यांच्याच देखरेखीखाली दोन मुख्यमंत्र्यांविरोधात अटकेची कारवाई झाली होती. कपिल राज यांचा राजीनामा अर्थ मंत्रालयालं स्वीकारलेला आहे. कपिल राज २००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते ४५ […]
अधिक वाचा..