वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यासाठी बावीस कोटींचा निधी

भाजपाच्या जयेश शिंदेंकडून नितीन गडकरींचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) या छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या गावापासून चौफुला या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ता निधीतून बावीस कोटी रुपयांचा निधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी नुकताच नितीन गडकरी यांचा दिल्ली येथे भेट […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस ठाण्यातील दोघांची सहायक फौजदार तर तिघांची हवालदारपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल चौतीस जणांची पोलीस नाईक पदाहून पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार संजीव दाजीराम गायकवाड आणि गुलाब शिवराम येळे यांची सहायक फौजदारपदी बढती झाली. तर पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले माणिक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल न दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातीलआंधळगाव येथील सुनिल विलास कुसेकर, भानुदास पोपट नलगे या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जुन महिन्यात तोडून ट्रक्टरमध्ये वाहून नेला आहे. याचे पेमेंट 15 दिवसांच्या आत देतो असा विश्वास देवुन ती रक्कम त्या शेतकऱ्यांना आजरोजी पर्यंत न देता त्यांची आर्थिक फसवणुक केल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल कुसेकर यांचा […]

अधिक वाचा..