ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक
कारेगाव (तेजस फडके) मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव MIDC पोलीसांनी अटक केली असुन १) सुमित लक्ष्मण थोरात (वय ३२), २) विशाल नवनाथ ढेसले (वय ३१) रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]
अधिक वाचा..