शिरुर तालुक्यात भरधाव कंटेनरने पिकअपला चिरडलं; दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आंधळगाव परिसर रविवार (दि 10) पहाटे भीषण अपघाताने हादरला. ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, तर या अपघातात महिला, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसह १४ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..