अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीवरून काही माध्यमांमध्ये पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही भेट पूर्वनियोजित आणि […]

अधिक वाचा..

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, “‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग करून काँग्रेस स्वतःच आपल्या इतिहासालाच नाकारत आहे का?” असा सवाल उपस्थित केला. उमेश पाटील म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी […]

अधिक वाचा..