देहुरोडमध्ये वाहनचोरीच्या मालिकेचा पर्दाफाश; तिघांना अटक, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

देहुरोड: देहुरोड परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला अडविल्यानंतर वाहनचोरीच्या मोठ्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे. देहुरोड पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत एकूण ६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, ५ मोटारसायकली व १ रिक्षा असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर व उपनगरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची […]

अधिक वाचा..

शिरुरमधून उघडकीस आली अंमली पदार्थांची ‘साखळी’ गॅरेज चालकापासून थेट पोलीस हवालदारापर्यंत धागेदोरे 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील एका साध्या गॅरेज चालकापासून सुरु झालेली अंमली पदार्थांची चौकशी थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलातील हवालदारापर्यंत जाऊन पोहोचल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह पाच आरोपींना […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती रोडवरील आयटीसी कंपनीच्या चमडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे व साबण असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरण्याची धाडसी घटना घडली होती. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत चोरीचा छडा लावत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.   View […]

अधिक वाचा..