Video; शिरुर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ओढे-नाले तुडुंब अनेक छोटे पुल पाण्याखाली
न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे ओढे, नाले, पाझर तलाव तुडुंब भरुन वाहू लागल्याने अनेक ठिकाणी छोटे पुल पाण्याखाली गेले. तर या पाऊसाने कांदा तसेच बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शिरुर तालुक्याच्या सर्वच भागात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु […]
अधिक वाचा..