शिरुर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकाने मराठा आरक्षणानंतर राबवलाय अनोखा उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भात असलेल्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या नंतर संपुर्ण राज्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील हॉटेल व्यावसायिक संदीप कुटे यांनी मराठा आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आगळीवेगळी कल्पना राबवत स्वतःच्या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तींना बिलात 20 टक्के सुट […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये संवादिनी तर्फे राबविण्यात येतोय अनोखा उप्रकम

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आजच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना शिरुर मधील पालकांच्या तसेच मुलांच्या अनेक समस्या समोर आल्या. त्यावर शिरुर येथील संवादिनीच्या गटाने अभ्यास करुन त्यावर काय उपाययोजना करता येईल. याबाबत सविस्तर चर्चा करुन वेगवेगळे उपक्रम निवडले. त्यामध्ये शाळेतील मुलांना चांगली शिस्त लागावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. आपली पुढची पिढी ही संसारक्षम बनावी. यासाठी प्रत्येक […]

अधिक वाचा..