शिरुर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करुन अनोखे आंदोलन
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातुन जाणाऱ्या पुणे-नगर या मुख्य रस्त्यावर पाबळफाटा ते पाषाणमळा या भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन खड्डे पडलेले असल्याने शिरुर नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पाबळफाटा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी, शिरुर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष […]
अधिक वाचा..