पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या हद्दीत मधील शेतातील विहिरीवर बसविलेली पाणी ओढायची ५ एचपी क्षमतेची किर्लोस्कर कंपनीची मोटार तसेच तब्बल १ हजार ८० फुट तांब्याची वायर किंमत अंदाजे ३९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. फिर्यादी श्रीकृष्ण विष्णु सोनवणे (रा. पिंपरी दुमाला, ता शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात चोऱ्या सुरुच, मलठण गावात बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांकडून चोरी

पाबळ (सुनिल जिते) मलठण (ता. शिरुर) येथील बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ४६ हजार रुपये किंमतीच्या सामानाची चोरी केल्याची घटना (दि २) रोजी मध्यरात्री घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश गुलाब दंडवते (रा.मलठण, ता. शिरुर जि.पुणे ) यांनी […]

अधिक वाचा..