शिरूर भूमी अभिलेखची कामे रिक्त पदांमुळे रखडली

शिरूर (तेजस फडके): शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षकपदासह १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे तेथील कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून शासनाकडे ताबडतोब ही पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. कार्यालयाला लवकर कर्मचारी न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा सुनील जाधव व अविनाश घोगरे यांनी दिला आहे. येथे कमी असलेल्या कर्मचाऱ्यांचा […]

अधिक वाचा..

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई: राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, […]

अधिक वाचा..