दातात धरलेली तीन इंचांची पिन थेट श्वासनलिकेत! घाटीत थरारक शस्त्रक्रियेत १६ वर्षीय मुलीला जीवदान

छत्रपती संभाजीनगर: गणेश कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीच्या श्वसनमार्गात चुकून स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) गेल्याने गंभीर प्रसंग ओढावला. मात्र गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल , औरंगाबाद (घाटी) येथील कान-नाक-घसा विभागाने अत्यंत कौशल्याने ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून मुलीचा जीव वाचवला. नेमके काय घडले? रविवारी (ता. १) रात्री सुमारे १० वाजता मुलगी ड्रेस व्यवस्थित […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती […]

अधिक वाचा..