वरुडेच्या शाळेत कीर्तन महोत्सवाचा अनोखा उपक्रम

शिरुर (अरुणकुमार मोटे): मुलांना किर्तन म्हणजे काय? मुलांवर संस्काराची चांगली बिजे रोवण्यासाठी अधात्म्याच्या माध्यमातून ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांनी अनोखा उपक्रम राबवत शाळेमध्ये किर्तन आयोजित केले होते. गाडगे महाराजांनी किर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गोकुळच्या सुखा या अभंगातुन आदर्श विद्यालय वरूडे (ता. शिरूर) आणि जि.प.शाळा वरूडे येथे किर्तन सादर केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ व […]

अधिक वाचा..

वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथे शेतात बकरे चारण्यातून झालेल्या वादातून मेंढपाळ मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मल्हारी बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे, मारुती बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वरुडे (ता. शिरुर) येथील राहुल मुळे यांच्या शेतात चांगुणा लकडे या त्यांच्या […]

अधिक वाचा..