अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ‘ट्रेड प्रमाणपत्र’ रद्द करणार…

मुंबई: राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या सह राज्यभरातील […]

अधिक वाचा..

मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणार

औरंगाबाद: वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आता कोणताही वाहतूक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईल वापरून वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाही. नवे आदेश जारी — थेट शिस्तभंगाची कारवाई  अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नव्या आदेशानुसार ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील. नियम […]

अधिक वाचा..

प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर […]

अधिक वाचा..

सर्व जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य

नंबर प्लेट न बसवल्यास होईल 10 हजारांचा दंड! जाणून घ्या किती खर्च येईल आणि कसे बसवायचे मुंबई: महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व जुन्या वाहनांना (1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे आवश्यक करण्यात आले आहे. नियम व अंतिम तारीख HSRP बसविण्याची अंतिम तारीख: 31 […]

अधिक वाचा..

शेतावरचा रस्ता रोखणाऱ्यांची ‘वाट’ लागली, वहीवाटीत वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार….

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतावरील वहीवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे, तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत, अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधीचा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी ‘गाइडलाइन्स’ प्रसिद्ध करण्याच्या सूचना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत. […]

अधिक वाचा..

साहेब शासकीय वाहनांवरील दंड भरणार तरी केव्हा…

आपला तो बाब्या लोकांच ते कार्ट अशी आरटीओची वागणूक शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्ह्यात सर्वत्र पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते असून अनेक वाहन चालकांवर खटले दाखल होत असताना कारवाई मध्ये दुजाभाव करत आपला तो बाब्या लोकांच ते कार्ट अशीच कारवाई पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असून […]

अधिक वाचा..