बहु्गुणी बडिशेपचे आरोग्यवर्धक फायदे पहा

1) उत्तम औषध रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते (जेवणानंतरच खावी). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते. २) पोटात गॅस पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा, आमांश दूर करते. 3) अपचनाच्या तक्रारी बडिशेपचा काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, […]

अधिक वाचा..

किवी (फळ) बहुगुणी 

कीवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते. शरीराला आवश्यक असणारी ‘अँटीऑक्सिड्न्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात […]

अधिक वाचा..