मोठा राजकीय भूकंप! 2 महिन्यात मोदी होणार उपराष्ट्रपती; बड्या नेत्याचं सूचक विधान

मुंबई: सोमवारी रात्री देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. सोमवारी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तात्काळ प्रभावाने आपण पद सोडत आहोत, असं कळवलं. प्रकृतीसंबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा संदर्भ देत धनखड यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. हा राजीनामा संविधानातील कलम 67 (अ) अंतर्गत कायदेशीर असून तो स्वीकारावा असं म्हटलं आहे. मात्र […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतींनी दिला तडकाफडकी राजीनामा, ‘त्या’ एका प्रस्तावामुळे सरकार चिंतेत

मुंबई: देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना रविवारी घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असतानाही त्यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या पत्रात प्रकृतीच्या कारणांचा उल्लेख केला असला, तरी हा राजीनामा काही प्रस्तावामुळे सरकारची नाराजी वाढल्याचा परिणाम आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

वंचित बहुजन आघाडीच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी शरद उघडे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये शिरुर तालुका बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी कवठे येमाई येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे शरद लक्ष्मण उघडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अमर सुरेश उघडे यांची शिरुर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या निवडीचे नियुक्तीपत्र […]

अधिक वाचा..

माळी महासंघ किसान आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी जयवंत भाकरे 

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील जयवंत भाकरे यांची माळी महासंघ उपाध्यक्ष किसान आघाडी महाराष्ट्र प्रदेश या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. माळी महासंघाचे प्रदेश सचिव चंद्रशेखरजी दरवडे, माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरूणराव तिखे, अरूणराव भुजबळ यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. त्यांनी सामाजीक स्तरावर केलेले कार्य व त्यांचा अनुभव […]

अधिक वाचा..

केंदूर हायस्कुलच्या उपाध्यक्षपदी श्रीहरी पऱ्हाड

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या संस्थेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीहरी पऱ्हाड यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली, ३ वर्षाच्या कालावधीनंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आल्याने नव्याने समितीची निवड करण्यात आली. सदर हायस्कूलची पटसंख्या सुमारे सहाशे असून गुणवत्ता वाढ […]

अधिक वाचा..