baaj

Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…

शिरूर : आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जुगाड करणाऱ्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीनं चक्क खाटेची फोर व्हिलर तयार केली आहे. एका व्यक्तीने जुगाड करुन फोर व्हिलर बनवलीय, याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं खाटेपासून ही […]

अधिक वाचा..
bull-video

Video: हॉटेलमध्ये घुसलेल्या बैलाने सगळंच केलं उद्धस्त…

पुणे : भटके प्राणी कधी कोणावर हल्ला करतील किंवा कुठे घुसतील हे कोणी सांगू शकत नाही. विविध घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भटक्या बैलाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका घटनेत हॉटेलमध्ये बैल शिरला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, हॉटेलमध्ये काही नागरिक […]

अधिक वाचा..
Gautami Patil

Video: गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली अन्…

सांगली: नृत्यांगणा गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील हिचे अनेकजण चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. तिला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येने गर्दी […]

अधिक वाचा..
snake-cobra

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

नवी दिल्ली : दोन धोकादायक सापांमधील भांडणाचा एक भयानक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक अजगर साप किंग कोब्रा सापाला घट्ट पकडून बसतो, हे दाखवण्यात आले आहे. तो कोब्राला अगदी घट्ट आवळून ठेवतो. त्याचवेळी किंग कोब्राही अजगर सापावर हल्ला करतो. तो अजगराला आपल्या जबड्यात दाबण्याचा […]

अधिक वाचा..
gadchiroli-talathi

Video: तलाठी दारू पिऊन तर्रर्र, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला…

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील एक तलाठी दारू पिऊन तर्रर्र झाला असून, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला आहे. संबंधित तलाठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे. मात्र तरीही जिल्ह्यात दारू पिण्याचं प्रमाण जास्त आहे. सरकारी कर्मचारीसुद्धा कार्यालयांमध्ये दारू पिऊन येत असल्याचे पाहायला मिळते. दारुच्या नशेत सरकारी कर्मचारी […]

अधिक वाचा..
Money

Video: एटीएम कार्ड नसले तरी काढता येणार पैसे; कसे ते पाहा…

मुंबई: भारतामधील पहिले यूपीआय (UPI ATM) एटीएम लाँच करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमच्या मदतीने कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रथमच यूपीआय एटीएम (UPI ATM) पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यूपीआय एटीएममुळे डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सूटका होणार असल्याचा दावा केला […]

अधिक वाचा..
water

Video: टाकीचा नळ तुटला अन् युवकाने केला भन्नाट जुगाड…

मुंबईः भारतातील नागरिक काय जुगाड करतील काही नेम नाही. अनेकजण असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरुन मोठ्या मोठ्या गोष्टीही ठिक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्यातील व्यक्तीने केलेला जुगाड पाहून प्रसिद्ध उद्योगपतीही त्याचे […]

अधिक वाचा..
hospital-sidi

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा भरवसा नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ समोर येतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एक लाकडी शिडी स्वत:हून चालताना दिसत आहे. त्या ठिकाणी भूत असल्याचे अनेकांचे मत आहे. भूतामुळेच हा सगळा प्रकार असल्याचा अनेकांनी दावा […]

अधिक वाचा..
cobra cow

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

नवी दिल्ली : जगात असे अनेक प्राणी आहेत जे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. पण, एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाय वासरासारखी नागाला चाटत आहे, ती अगदी प्रेमाने सापाला चाटते. सापही तिच्यावर हल्ला करत नाही किंवा तिला चावत नाही. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या […]

अधिक वाचा..
dog viral

Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…

नवी दिल्ली: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून, म्हशीवर उभा राहून कुत्रा आरामात स्वारी करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याचा स्वॅग एखाद्या राजापेक्षा कमी नाही, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन म्हशी रस्त्याने चालल्या […]

अधिक वाचा..