फक्त किरीट सोमय्याच नव्हे तर ‘या’ नेत्यांचेही व्हिडीओ झाले होते व्हायरल…

संभाजीनगर: भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या तसला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पण अश्या स्कॅन्डलमध्ये अडकलेले किरीट सोमय्या हे पहिले नेते नाहीत. या आधीही अशा अनेक दिग्गजांचे क्लिप्स व्हायरल झाले आहेत. जाणून घ्या… काँग्रेस नेते दिग्विजय सिंह सन 2014 मध्ये दिग्विजय सिंह यांचे काही आक्षेपार्ह फोटो लीक झाले होते. एका पत्रकार […]

अधिक वाचा..
bike headlight

Video : दुचाकीच्या हेडलाईटमध्ये बसवला टीव्ही अन् लावली गाणी…

नवी दिल्ली : भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. इथे एकापेक्षा एक असे लोक आहेत जे आपल्या डोक्याचा अतिवापर करतात आणि अशा गोष्टी तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्या एका जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने असा जुगाड केला की दुचाकीच्या हेडलाईटचे रुपांतर टीव्ही स्क्रीनमध्ये केले […]

अधिक वाचा..
Gautami Patil

Video : गौतमी पाटील हिने बैलासमोर धरला ठेका; कारण…

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांनी राडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. पण, आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून, तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बैलासमोर नाचताना दिसत आहे. मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव […]

अधिक वाचा..
crime

वृद्ध महिलेला मारहाण करुन व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल…

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यात एक वृद्ध महिला तिच्या नातवासोबत राहते. गावातीलच विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुझ्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि […]

अधिक वाचा..
Srilanka Man making rose

सलाम! सुई धागा न घेता केला तयार हार; पाहा Video…

नवी दिल्लीः सोशल मीडियावर कधी कोणाचा व्हिडीओ व्हायरल होईल आणि कधी कोण चर्चेत येईल हे सांगता येत नाही. लिलीच्या फुलापासून सुंदर हार बनवणाऱया एका ज्येष्ठ व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लिलीच्या फुलापासून हार बनवणाऱया व्यक्तीची आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीची नेटिझन्स प्रशंसा करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तलावाच्या काठावर बांधलेल्या लाकडी पायऱयांवर व्यक्ती बसलेली दिसत […]

अधिक वाचा..
video of girl dancing in front of buffalo

Video: युवती आली अंगावर मग गायीने घेतले शिंगावर…

नवी दिल्लीः गायीला चारा भरवणाऱ्या एका युवतीचा गंमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवती गायीला गंमतीने चारा देते आणि तिथेच नाचू लागते. पण पुढच्याच सेकंदाला त्या गायीने मुलीला चांगलाच धडा शिकवला. गंमतशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनीही पसंत केला असून, लाखो जणांनी पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवती बादलीत चारा घेऊन गायीच्या जवळ जाते. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: नवरा बसला बोलत अन् प्रियकराने पळवले नवरीला…

नवी दिल्लीः एका विवाहसोहळ्यादरम्यान मंडपातूनच नवरीला पळून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. प्रियकर थेट स्टेजवर चढून प्रेयसीच्या गळ्यात वरमाला घालत असल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. तशाच प्रकारे एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लग्नमंडपात नवरा आणि नवरी खुर्चीत बसले आहेत. त्यावेळी नवरा […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…

जोधपूर (राजस्थान) : गाय अथवा बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. सध्या तीन बैलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाल रंगाची कपडे घालून चालत निघालेल्या महिलेवर बैलाने अचानक हल्ला केला असून, महिला गंभीर जखमी झाली आहे. एका बैलाने हल्ला केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: गाईने खाटिकाला दिली आयुष्यभराची शिक्षा…

नवी दिल्ली: एका गाईने एका खाटिकाला आयुष्यभराची शिक्षा दिली आहे. खाटिकाने ज्या दोरीने तिला बांधलं होते, त्याच दोरीने तिने खाटिकाला फरफटत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित घटना पाकिस्तानमधील आहे. एका गाईने खाटिकावरच पलटवार केला आहे. तिला ज्या दोरीने बांधलं जात होतं, त्याच दोरीने तिने खाटिकाला आपल्यासोबत रस्त्यावर खेचत, फरफटत अगदी दूरपर्यंत नेले. […]

अधिक वाचा..