RTOतील कथित भ्रष्टाचारावर विधानसभेत गदारोळ; वडेट्टीवारांच्या मागणीनंतर संबंधित अधिकारी सक्तीच्या रजेवर
मुंबई: परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा सभागृहात केली. वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, परिवहन खात्यात चौकशी सुरू असतानाही काही अधिकारी पुन्हा […]
अधिक वाचा..