विकास पाटील व निखिल रावडे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते बहिर्जी नाईक हा पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस […]
अधिक वाचा..