गुवाहाटीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सुनेत्रा पवारांची भेट; ईशान्येत पक्षबांधणीवर भर

गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त गुवाहाटी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी गुवाहाटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. गुवाहाटी येथे आगमनानंतर सुनेत्रा पवार यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक वारशातील महत्त्वाचे नेते दिवंगत Sharatchandra Sinha यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. […]

अधिक वाचा..

फडणवीसांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना युतीत येण्याची खुली ऑफर दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. या ऑफरनंतर लगेचच उद्धव […]

अधिक वाचा..

थंडीत दवाखान्याची चक्कर टाळायची असेल तर करा तुळशीचा वापर, होतील आश्चर्यकारक फायदे 

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला […]

अधिक वाचा..

निलेश वाळुंज यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची अण्णापूर शाळेला तातडीने भेट

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण […]

अधिक वाचा..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कर्नाटक राज्य परिवहन सेवेला भेट…

मुंबई: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ” प्रतिष्ठित सेवा ” अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणे शक्य आहे! असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीक्षाभूमीला भेट

भगवान गौतम बुद्धाना वंदन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केले विनम्र अभिवादन नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी, दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून […]

अधिक वाचा..

विधान भवनातील हिरकणी कक्षची नीलम गोऱ्हेनी केली पाहणी…

मुंबई: नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी काल डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधून हिरकणी कक्ष व्यवस्थित नसल्याबद्दल माहिती दिली. यावर तात्काळ विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत योग्य कार्यवाही करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करत पहिल्या मजल्यावर या अद्ययावत कक्षाची उभारणी केली. आज त्याची पाहणी या […]

अधिक वाचा..