विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष गंभीर समस्या: अनिल शिंदे

कान्हूर मेसाईतील विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप शिक्रापूर: सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा अतिरेक वापर होत असल्याने लहान वयात निर्माण झालेले दृष्टीदोष ही आजची गंभीर समस्या बनत असून शाळकरी मुलांच्या या समस्येकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे मत कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आहे. कान्हूर मेसाई […]

अधिक वाचा..