शिरुर तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ चालु असताना शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “वेट अँड वॉच” ची भुमिका ठेवली आहे. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सुरवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. मात्र शपथविधी नंतर त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तालुक्याचे […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..