कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे फायदे
१) पचन तंत्र सुधारत: हींगाचा जास्त फायदा पचन तंत्राला मिळतो. कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्याने अपचन, गॅस आणि पोटात जडपणा वाटणे या समस्या दूर होतात. तसेच अॅसिडिटीची समस्या देखील होत नाही. इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते. ज्यांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो. 2) गॅस्ट्रिक समस्या: […]
अधिक वाचा..