शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षण
जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची समस्या वाढते. पण आजकालच्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे कमी वयातच म्हातारपणासारख्या समस्या होऊ लागतात. यात काही फुप्फुसांसंबंधी समस्या असतात. फुप्फुसांची काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं तर त्रास कमी केला जाऊ शकतो. […]
अधिक वाचा..