Video; शिरुरचे DYSP अडचणीत येण्याची शक्यता; नक्की काय आहे प्रकरण…?
शिरुर (तेजस फडके) शिरुरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर विषयात अहवाल सादर करण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकाकरवी लाच मागितली. परंतु लाच देण्यास नकार दिल्यानंतर ॲट्रॉसिटी प्रकरणात आमची कसलीही चुक नसताना आमच्या विरोधात अहवाल सादर केला, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप हवेली तालुका शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख विपुल हनुमंत शितोळे यांनी […]
अधिक वाचा..